‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे कायमच विविध कारणांसाठी चर्चेत असतो. शिवनं मराठी बिग बॉसचं दुसरं सिजन खूपच गाजवलं. यानंतर तो सतत चर्चेत राहिला. नुकतचं शिवचं नवंकोरं ‘शिलावती’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांना हे गाणं पसंतीस पडलं असून चाहत्यांनी या गाण्यावर रील बनवलेत. नुकतेच शिवने त्याच्या सोशल मिडियावर एका गोंडस शिलावतीचा व्हिडीओ शेअर केलाय. ही क्यूट शिवावती म्हणजे त्याची भाची आहे. या व्हिडीओमध्ये शिलावती या गाण्यातील ‘शिलावती शिलावती मागं वळून बघं’ हे लिरिक्स जेव्हा सुरू होताता तेव्हा ही शिवची ही गोंडस भाची मागे वळूण बघते. शिवच्या भाजीचा हा व्ह़िडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय. आणि चाहत्यांकडून या व्हिडीओला खूप पसंती देखील मिळते.
snehalvo
#ShivThakare #Shilavati #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber